Janaab Ae Aali Song War 2 Song : यशराज फिल्म्सने (Yash Raj Films) अखेर त्यांच्या स्पाय युनिव्हर्समधील बहुप्रतीक्षित सिनेमासाठी ‘वॉर 2’ मधील भव्य डान्स ट्रॅक ‘जनाब ए आली’ ची पहिली झलक प्रदर्शित केली आहे. हा ट्रॅक म्हणजे हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर यांच्यातील एक अभूतपूर्व डान्स राइव्हलरी – जिथे शैली, ऊर्जा आणि अभिनयाचा मिलाफ होणार […]