Mr and Mrs Mahi Box Office collection day 7: जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) चित्रपट 'मिस्टर अँड मिसेस माही' (Mr and Mrs Mahi ) रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे.
Mr. and Mrs. Mahi Box Office Collection Day 1: राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) स्टारर 'मिस्टर अँड मिसेस माही' (Mr. and Mrs. Mahi) हा 2024 मधील सर्वात प्रतिक्षित चित्रपट होता.
Mr And Mrs Mahi: राजकुमार राव आणि जान्हवी कपूर अभिनीत शरण शर्मा दिग्दर्शित मोस्ट अवेटेड स्पोर्ट्स ड्रामा 'मिस्टर अँड मिसेस माही' आज 31 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Dhadak 2 Movie : धडक-2 मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी हे लीड रोलमध्ये असणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाजिया इक्बाल करणार आहेत.
Dhadak 2: जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी 2018 साली 'धडक' (Dhadak Film) चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
Rajkumar Rao टी ट्वेंटी लीगच्या सामन्यादरम्यान अभिनेता राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.
Mr. & Mrs. Mahi Poster Release: राजकुमार राव आणि जान्हवी कपूर हे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
Ulajh Teaser: जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘उलज’ची पहिली झलक पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली आहे. (Ulajh Teaser) निर्मात्यांनी आज या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. सुधांशू सारिया (Sudhanshu Saria) दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) एका IFS अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे, असे टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. ‘उलज’ या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटाच्या […]
Janhvi Kapoor Boyfriend: जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियामुळे (Shikhar Paharia) सतत जोरदार चर्चेत असते. जान्हवी आणि शिखर अनेक ठिकाणी एकमेकांसोबत दिसले आहेत. (Social media) गेल्या काही दिवसाखाली जान्हवी अजय देवगण स्टारर ‘मैदान’ च्या स्पेशल स्क्रिनिंगला गेली होती. त्यावेळेस पुन्हा एकदा जान्हवी शिखरच्या संदर्भात चर्चेत आली आहे. तिच्या कस्टमाईज्ड नेकलेसने अनेकांचे लक्ष वेधून घेतले […]
Janhvi Kapoor Ram Charan RC 16: जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या तिच्या तेलुगु डेब्यूमुळे चर्चेत आहे. एकीकडे अभिनेत्री ज्युनियर एनटीआरसोबत ‘देवरा’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर दुसरीकडे, ती राम चरणसोबत (Ram Charan) ‘RC 16’ सिनेमात ही काम करणार असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आता चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी सर्व चर्चेला पूर्णविराम दिला. जान्हवीने […]