- Home »
- Jantar Mantar Protest
Jantar Mantar Protest
सरकारकडून दिलेले आश्वासन पाळण्यात विलंब; अभिजीत दिपके विद्यार्थ्यांसह पुन्हा मैदानात उतरणार
Abhijeet Dipke to Protest Again at Jantar Mantar सरकारने दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करावीत, अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा दिपकेंचा इशारा
जंतर-मंतर आंदोलनप्रकरणी दिल्ली पोलिसांची समाजमाध्यमांवर करडी नजर; १८० हून अधिक खात्यांची चौकशी
समाजमाध्यम व्यवस्थापन आणि डिजिटल प्रसार करणाऱ्या खासगी संस्थांच्या भूमिकेचाही तपास केला जात आहे.
दिल्लीतील आंदोलन संपताच पालकमंत्री शिरसाट अभिजीत दिपकेंच्या घरी…, कुटुंबाच्या भेटीचं काय दिलं कारण?
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी 'दैनिक सामना'ला दिलेल्या मुलाखतीत इंडिया आघाडीबाबत शिरसाट यांनी वक्तव्य केलं आहे.
‘मित्रों’ नव्हे, तर ‘फ्रेंड्स’, पोर्ट्रेट अँगल अन् सेल्फी कॅमेरा; PM मोदी 3 मिनिटांत खरचं Gen Z चे फेव्हरेट झाले?
PM Modi Video 23 जुलै, 2026 रोजी रात्री 11:52 वाजता... नीट पेपरफुटीविरोधात देशव्यापी आंदोलनाची तयारी देश करत होता. त्याच क्षणी...
पवार मोदींना भेटले हेच जंतर-मंतर; सगळ्यांना सडकून काढत राज ठाकरेंची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Raj Thackeray पंतप्रधानांनी आज ट्विट केलं, पण त्याला काही अर्थच नाही. या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटत आहेत
Neet Paper Leak Protest : दिल्लीत पुन्हा हिंसाचार! दगडफेक अन् आंदोलकांवर लाठीचार्ज, नवी अपडेट
दिल्लीतील जंतर-मंतरवर पुन्हा एका हिंसाचार सुरु झाला असून आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केल्याची घटना समोर आलीयं.
Rahul Gandhi : ‘मला फरफटत नेताना पोलिस कानात बोलले, हे सरकार घालवा’…
सरकार माझ्यासोबत जे वर्तन करतंय, त्याची चिंता नाही परंतू सरकारने विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीय करायला हवं, असं खासदार राहुल गांधी म्हणाले आहेत.
जंतरमंतरवरील आंदोलकांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन, काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. त्यांच्या कालच्या आंदोलनावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
काल जंतर-मंतरवर आज मोदींसोबत दिलखुलास भेट; पवारांच्या ’24 तासां’तील दोन फोटोंमध्ये काय दडलंय?
शरद पवारांच्या दिल्ली दौऱ्यात अवघ्या 24 तासांत समोर आलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांनी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना नवे वळण दिले आहे.
“मन की बात” नव्हे, “जन की बात” ऐका; सरकारपेक्षा इंग्रज बरे होते म्हणण्याची वेळ आली – उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Supports CJP Protest, मी पहिल्या दिवसापासून अभिजीत दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या सोबत उभा आहे.