- Home »
- Jantar Mantar Protest
Jantar Mantar Protest
सौरव दास आणि आशुतोष रांकाची तिहार तुरुंगात रवानगी; न्यायालयाकडून 5 दिवसांची कोठडी
CJP Leaders Saurav Das Ashutosh Ranka; सीजेपीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
ब्रेकिंग: अभिजीत दिपकेची सुटका; दिल्ली पोलिसांना न्यायदंडाधिकाऱ्यांनी झापलं, नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke Released: दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका करण्यत आली.
सीजेपी आंदोलनात शेकडो कार्यकर्ते ताब्यात, आता सरकारसमोर नवी अट; पत्रकार परिषदेत मोठा निर्णय
दिल्लीमध्ये सीजेपीच्या आंदोलनादरम्यान अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यानंतर पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केलेत.
ब्रेकिंग: अभिजीत दिपकेसह सहकाऱ्यांना विमानातूनच पोलिसांनी घेतले ताब्यात; जंतरमंतरवरील आंदोलनाचं काय होणार?
Abhijeet Dipke Detained; आंदोलनासाठी दिल्लीला पोहोचलेल्या अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
विदेशी ताकद यांच्या पाठीशी, भारतात अराजकता…; नितीन नबीन यांचे गंभीर आरोप
Nitin Nabin Allegations Against Congress and CJP; नितीन नवीन यांनी देशात सुरु असलेल्या आंदोलनावरुन राहुल गांधी आणि सीजेपीवर गंभीर आरोप केले.
आम्ही काठ्या घेऊन जंतर मंतरवर येणार; CJP च्या निवडणूक आयोगविरोधी आंदोलनाला दिलं आव्हान
निवडणूक आयोगाच्या विरोधात 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर होणाऱ्या CJP च्या आंदोलनाला आता नवं वळण मिळालं आहे.
पॅलेट गन पीडितासाठी राहुल गांधी पोलीस ठाण्यात; FIR दाखल करण्याच्या मागणीवर ठाम
साहिलला सोबत घेऊन राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.
‘जेनझी कितीतरी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बनवतात’; रामदेव बाबांच्या व्यक्तव्याने नवा वाद
Ramdev Baba On Gen z Protest जेनझी (Gen Z) पिढीच्या काही भूमिकांचे कौतुक केले, तर त्यांच्या काही सवयींवरून टीकाही केली.
‘तर तुम्ही नालायक गृहमंत्री आहात’; अमित शहांवर पृथ्वीराज चव्हाणांची घणाघाती टीका
Prithviraj Chavan on Amit Shah ते सभागृहाला सामोरं जायला घाबरतात हेच सिद्ध होत आहे आणि उलट तुम्ही आम्हालाच पळपुटे म्हणतात.
जंतर-मंतर आंदोलनावरून संसदेत रणकंदन; अमित शाह संसदेत स्पष्टीकरण देणार?
Amit Shah Expected to Attend Parliament: जंतर-मंतर आंदोलनातील पोलिस कारवाईवरून विरोधक आक्रमक; अमित शाह संसदेत उपस्थित राहण्याची शक्यता.