Jayant Patil Letter To Governor On Urun Islampur : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याच्या ‘उरुण इस्लामपूर’ शहराच्या नामांतराच्या (Urun Islampur Name Changed) प्रस्तावासंदर्भात उरुण वासियांनी सक्रिय भूमिका घेतली आहे. राज्य शासनाने शहराचे नाव ‘ईश्वरपूर’ करण्याची घोषणा पावसाळी अधिवेशनात केली असून, हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावात ‘उरुण’ हा ऐतिहासिक शब्द वगळण्यात […]