- Home »
- John Abraham
John Abraham
Veda Movie : वेदासाठी बॉक्सिंग शिकली! शर्वरीने स्वीकारला ॲक्शन चित्रपटासाठी ‘बीस्ट मोड’
Veda Movie : बॉलीवूड (Bollywood) सुपर स्टार जॉन अब्राहमचा (John Abraham) 15 ऑगस्टला वेद चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात
तू अॅक्शनचा बाप आहेस, Vedaa निमित्त शर्वरीची जॉनसाठी खास पोस्ट!
Vedaa : शर्वरी वाघ आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या वेदा ( Vedaa ) या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. शर्वरी आणि जॉन सोबत या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी हा देखील सहकलाकार म्हणून असणार आहेत. त्याचबरोबर निखिल आडवाणी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटा निमित्त शर्वरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट लिहिली. […]
Vedaa Teaser: ‘झगड़ना नहीं आता मुझे, सिर्फ…’, जॉन अब्राहमच्या ‘वेद’चा धमाकेदार टीझर रिलीज
Vedaa Teaser Released Out: जॉन अब्राहम (John Abraham) आणि शर्वरी वाघ (Sharwari Wagh) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘वेद’चा (Vedaa Movie) दमदार टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ फुल ऑन ॲक्शन अवतारात दिसत आहेत. टीझरमध्ये शर्वरी वाघ व्यवस्थेविरोधात आवाज उठवताना दिसत आहे. जॉन अब्राहम त्याच्या संरक्षकाच्या भूमिकेत त्याच्यासोबत युद्ध करताना दिसणार आहे. […]
Bipasha Basu Birthday : लोकांची पर्वा न करता खुलेपणाने जगणारी; बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटीफुल बिपाशा!
Bipasha Basu Birthday : 90 चं दशक संपत असताना आणि 2000 साल सुरू होत असताना एक सावळी सुंदर मुलगी जी दिल्ली आणि कोलकाता शहरांमध्ये वाढली होती. तिने एक स्वप्न पाहिलं. त्यासाठी तिने मॉडलिंगला सुरुवात केली आणि मुंबईत पाऊल ठेवलं. तो काळ असा होता. जेव्हा खूप कमी अभिनेत्री बोल्ड सीन्स शूट करू शकत होत्या. मात्र बिपाशा […]
John Abraham: जॉन अब्राहमने खरेदी केला मुंबईत कोट्यवधींचा बंगला, किंमत ऐकून बसेल धक्का
John Abraham New Bungalow: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता जॉन अब्राहमने (John Abraham ) नवीन वर्ष 2024 च्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने एक नवीन घर विकत घेतले आहे, ज्याची किंमत कोटींमध्ये आहे. त्यांनी रिअल इस्टेट मार्केटमध्ये बंगल्यासाठी मोठी डील केली आहे. जॉनने लिंकिंग रोडवर सुमारे 71 कोटी रुपयांचा एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. यासाठी त्याने 4.24 कोटी रुपये […]
