मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी सुरू आहेत. सर्वत्र निवडणुकीची चर्चा होत असून, प्रत्येकजण आपापल्या परीने निवडणुकीची गणिते मांडत आहे. पण भाजपच्या गोटात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरूद्ध सगळे अशी एक फळी तयार झाल्याचे चित्र दिसतंय. एखाद्या मुख्यमंत्र्याला एकदम उपमुख्यमंत्री करणे, ही राजकारणातील दुर्मिळ घटना होती. तिथूनच फडणवीसांचा वळणावळणाचा आव्हानात्मक राजकीय प्रवास […]
मुंबई : सर्वांचे डोळे लागून राहिलेली भाजपची राज्यातील लोकसभेची यादी अखेर जाहीर झाली आहे. यात 20 उमेदवारांना संधी देण्यात आली असून, या यादीचे वैशिष्ट म्हणजे यात नितीन गडकरी (Nitin Gadkari), पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय भाजपमधून पवारांसोबत गेलेल्या एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, अनेकांना प्रश्न पडला आहे […]
JP Nadda : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी राज्यसभेचा राजीनामा (Rajya Sabha Election) दिला आहे. राज्यसभेच्या अध्यक्षांनी जेपी नड्डा यांचा राजीनामा स्वीकारला आहे. नड्डा यांनी हिमाचलमधून निवडून आलेल्या जागेचा राजीनामा दिला आहे. ते आता गुजरातमधून नियुक्त झालेल्या जागेवर खासदार राहणार आहेत. जेपी नड्डा यांचा हिमाचलच्या जागेचा कार्यकाळात 14 दिवस शिल्लक होता. नुकत्याच […]
नवी दिल्ली : भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते तरूण चेहरा आणि कॅबिनेट मंत्री अनुराग ठाकूर यांच्यापर्यंत प्रत्येक नेत्यांने त्यांचे X वरील प्रोफाइलच्या बायोमध्ये मोठा बदल केला आहे. 2019 मध्ये अशाच पद्धतीने भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या प्रोफाईलवर ‘मी चौकीदार’ असे लिहिले होते. त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या X प्रोफाईच्या बायोमध्ये ‘मी मोदीचे कुटुंब’ असे […]
‘Relieve me of my political duties’: Gautam Gambhir urges BJP chief : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने (Gautam Gambhir ) शनिवारी (दि. 2) त्याच्या X अकाउंटवरून ट्विट करत राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहे. याबाबत त्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांना राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपनं (BJP) कंबर कसली असून, राजधानी नवी दिल्ली येथे काल (दि. 29) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं ‘मिड नाईट’ डिस्कशन पार पडले आहे. या बैठकीत देशभरात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी ग्राऊंड रिअॅलिटी समजून घेत मायक्रो प्लॅनिंग करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मायक्रो प्लॅनिंगसह या बैठकीत 16 राज्यांतील उमेदवारांची नावेदेखील निश्चित झाली […]
Sanjay Raut replies Chandrashekhar Bawankule : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election) विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपात येत आहेत. आपापल्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षात घ्या आणि छोटे पक्ष संपवा असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे खासदार […]
Sanjay Raut : सध्या देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha elections) वारे वाहायला लागले. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. सध्या महायुतीसह महाविकास आघाडी निवडणुकींचा फॉर्म्युला ठरवतांना दिसत आहे. यामध्ये महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये अनेक मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बोलल्या जातं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रतिक्रिया दिली. तसेच […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ( JP Nadda ) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी निमित्त होत ते नड्डा यांनी मुंबई दौऱ्यदरम्यानचं वक्तव्य यावर राऊत म्हणाले की, 25 लाखांचा पेन 15 लाखांचा सूट वापरणारे पंतप्रधान मोदीच गरिबीचे ढोंग करतात. काय […]
Devendra Fadnavis : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोदी सरकारच्या मागील दहा वर्षांच्या कार्यकाळाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सरकारची दहा वर्षे हा तर ट्रेलर होता. पिक्चर अभी […]