- Home »
- K Chandrashekhar rao
K Chandrashekhar rao
तेलंगणाच्या राजकारणात खळबळ! माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीचा आमदारकीचा राजीनामा; पक्षालाही सोडचिठ्ठी
के. चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांची कन्या के. कविता यांनी आज विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला.
मोठी बातमी : विधानसभेच्या तोंडावर मोठी घडामोड; ‘बीरआरएस’च्या शिलेदारांच्या हाती तुतारी
विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हावर बीआरएसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
BRSचा जोर ओसरला; महाराष्ट्रात ‘पक्षाचे काम सुरु ठेवायचे की बंद करायचे?’ विचारण्याची नेत्यांवर वेळ
छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) पक्षाचे काम सुरु ठेवायचे आहे की बंद करायचे आहे? असा सवाल करत भारत राष्ट्र समितीच्या (Bharat Rashtra Samithi) महाराष्ट्रातील नेत्यांनी पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर (K Chandrashekhar Rao) राव यांना पत्र पाठविले आहे. भारत राष्ट्र समितीचे शेतकरी युनिटचे महाराष्ट्राचे प्रमुख माणिक कदम […]
भारत नको, पुन्हा ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ करा! रिव्हर्स गिअरसाठी के. चंद्रशेखर राव यांच्यावर दबाव वाढला
हैदराबाद : तेलंगण अस्मिता हाच पक्षाचा गाभा असल्याने पक्षाला पुन्हा जुने तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) हे नाव द्यावे अशी मागणी भारत राष्ट्र समितीच्या (BRS) माजी मंत्री, आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर रिव्हर्स गिअर टाकण्यासाठी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्यावर दबाव वाढल्याचे बोलले जात […]
