- Home »
- K. Kavitha
K. Kavitha
तेलंगणाच्या राजकारणात खळबळ! माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीचा आमदारकीचा राजीनामा; पक्षालाही सोडचिठ्ठी
के. चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांची कन्या के. कविता यांनी आज विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला.
अरविंद केजरीवाल तिहारमध्येच!, न्यायालयीन कोठडी वाढली
Arvind Kejriwal Money Laundering Case : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना पुन्हा एकदा मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) झटका बसला आहे. या प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Korta) अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 मे पर्यंत वाढ केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 मे रोजी होणार आहे. मुख्यमंत्री अरविंद […]
आधी ईडी आता सीबीआय! BRS नेत्या के. कविता पुन्हा गजाआड; कोणत्या प्रकरणात अटक?
CBI Arrested K Kavitha : दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने आता तेलंगाणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी आमदार के. कविता यांना (K. Kavitha) ताब्यात घेतले आहे. कविता सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयच्या एका पथकाने त्यांची चौकशी केली. मद्य घोटाळा प्रकरणात कविता यांना आधीच ईडीने अटक केली होती. मार्च महिन्यात ईडीच्या अटकेनंतर सीबीआयने कविता […]
