अर्जुन खोतकर यांच्या घोटाळ्यांची सर्व प्रकरणं बाहेर काढणार असल्याचा इशारा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला.
Kailas Gorantyal : जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे.
Kailas Gorantyal यांच्यासह सुरेश वरपूरडकर हे भाजपमध्ये जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. रविंद्र चव्हाणांंच्या उपस्थितीत प्रवेश पार पडणार
मी एकदा बोललो की बोललो, आता पाच वर्षे वाट बघणार नाही, जालन्यात (Jalna) राजकीय भूकंप कसे कसे येतात ते तुम्ही पाहा,
गोरंट्याल यांनी पराभवासाठी ईव्हीएमला जबादार न धरता पराभवाचे दुसरेच कारण दिलेय. त्यांनी आपल्या पराभवासाठी 'लाडकी बहीण योजने'ला जबाबदार धरले
कोणते आमदार फुटणार याची फक्त हिंट मी माध्यमांना दिली होती. पण पक्ष कार्यालयात वरिष्ठांना कोणते आमदार फुटणार याची माहितीच दिली होती.
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्ष निर्धास्त असतानाच त्यांच्याच पक्षातील आमदाराने गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे.
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]