Sunil Tatkare : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच आज कल्याण शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी विरोधकांवर निशाणा साधत अजित पवार (Ajit Pawar) यांची राजकीय ताकद किती आहे याचं उत्तर एकाच शब्दांत दिलं. सुनील तटकरे म्हणाले, सत्तेतील सहभाग हा सत्ता उपभोगण्यासाठी नाही तर सर्वसामान्य […]