Raj Thackeray यांनी कबुतरखाने आणि मांसविक्रीवरून महानगरपालिका सरकार आणि मंगलप्रभात लोढा यांच्यावर निशाणा साधला.
Kalyan : कल्याणमध्ये स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. खाण्यासाठी घेतलेल्या इडलीमध्ये (idli) अळी
Online Rummy Addiction Leads To Train Robbery : ऑनलाईन जुगाराचं (Online Rummy) व्यसन किती भयावह वळण घेऊ शकतं. याचा प्रत्यय कल्याण-कसारा लोकल मार्गावर घडलेल्या एका थरारक घटनेतून आला आहे. ऑनलाईन रमी खेळण्याच्या नादात आर्थिक कोंडीत सापडलेल्या एका तरुणाने आपल्या अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी चोरीचा मार्ग (Train Robbery) अवलंबला. विशेष म्हणजे, हा तरुण चक्क धावत्या लोकलमध्ये महिलांचे […]
Vishal Gawali Ends Life In Jail Toilet Taloja : कल्याणमध्ये अल्पवीयन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने आत्महत्या केली. त्याने नवी मुंबईच्या तळोजा कारागृहामध्ये (Taloja Jail) जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विशाल गवळी (Vishal Gawali) असं या आरोपीचं नाव आहे. त्याने कोठडीतच गळफास लावून घेत जीवन संपवलं. तळोजा कारागृहामध्ये ही घटना सुमारे चार ते पाच वाजेच्या […]
मराठी माणूस जर महाराष्ट्रात सेफ नाही तर कोण सेफ आहे? सामान्य मराठी कुटुंब तर आधीच दहशतीत होते, आता तर मराठी पोलीसही सुद्धा संकटात आहे,
पुन्हा एकदा एका मराठी कुटुंबाला परप्रांतीय कुटुंबाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
Eknath Shinde : राज्यात विधानसभा निवडणुका जवळ (Maharashtra Elections) आल्या आहेत. फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. या राजकारणाचा फटका आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना बसला आहे. शिंदेंच्या युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे धनुष्यबाणाची साथ सोडणार असून ठाकरेंची मशाल हाती घेणार आहेत. म्हात्रे आजच उद्धव ठाकरे यांच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत शिवबंधन हाती […]
कल्याणमध्ये कपिल पाटील आणि श्रीकांत ठाकरे यांच्या प्रचारार्थ बोलताना मोदींची राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसवर टीका
Eknath Shinde Shiv Sena First Candidate List : लोकसभा निवडणुकीत आज शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी ( Eknath Shinde Shiv Sena First Candidate List ) जाहीर झाली. या यादीत जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र विशेष म्हणजे या यादीमध्ये शिंदेचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंचेच नाव नसल्याचं दिसत आहे. तसेच नाशिकच्या हेमंत गोडसेंचा देखील पहिल्या […]
कल्याण : शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार झाला आहे. काही वृत्तांनुसार भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी स्वतः तर काही वृत्तांनुसार त्यांच्या अंगरक्षकाने उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच हा गोळीबार केला आहे. या घटनेत महेश गायकवाड यांना दोन तर त्यांच्या मित्राला दोन […]