Rukmini Vasant In Role Of Kanakavati : होम्बले फिल्म्सची वर्षातील सर्वात मोठी फिल्म ‘कंतारा : चॅप्टर 1’ (Kantara Chapter 1 ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री रुक्मिणी वसंत (Rukmini Vasant) ही ‘कणकवती’ची भूमिका साकारणार असून, तिचा पहिला लुक नुकताच प्रदर्शित करण्यात (Entertainment News) आला आहे. वरमहालक्ष्मी या शुभ दिवशी होम्बले फिल्म्सने प्रेक्षकांना […]