Kandahar plane hijack case Mastermind plotted Pahalgam attack : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ला झाला होता. या हल्ल्यात अनेक पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा कसून शोध (Pahalgam Attack) घातला जातोय. सुरक्षा यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली जातेय. यादरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहेत. कंदाहार […]