Emergency: कंगनाचा 'इमर्जन्सी' वादांनी घेरला आहे. खरे तर शीख संघटनांनी त्याच्या सुटकेला विरोध केला असून त्याच्यावर बंदी घालण्याची मागणीही केली.
Kangana Ranaut On Emergency Postponed: अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut ) आगामी चित्रपट 'इमर्जन्सी' वादात अडकला आहे.
अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) यांचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढं ढकलण्यात आली.
Emergency Film: कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' (Emergency Film) या चित्रपटाबाबत सतत गदारोळ सुरू आहे.
Emergency Controversy: कंगना राणौतचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'इमर्जन्सी' (Emergency Movie) रिलीज होण्यापूर्वीच अनेक वादात सापडला आहे.
Emergency: कंगना राणौतचा (Kangana Ranaut) आगामी चित्रपट 'इमर्जन्सी' (Emergency Movie) रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे.
खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) आगामी 'इमर्जन्सी' (Emergency) सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे.
केंद्र सरकारने कृषी संबंधित तीन विधेयक माघारी घेतले नसते तर, देशात आणखी काही भयंकर घटना घडल्या असत्या.
शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmers' movement) मोठ्या प्रमाणात बलात्कार आणि हत्या झाल्या, केंद्राने कृषी कायदे मागे घेतले हे चांगलं झालं - कंगना
Emergency Controversy: बॉलिवूड (Bollywood) क्वीन कंगना राणौतचा (Kangana Ranaut) चित्रपट इमर्जन्सी (Emergency Movie) रिलीजसाठी सज्ज आहे.