कंगना राणावतची खासदारकी रद्द करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने कंगनाला नोटीस बजावली आहे
सीआयएसएफ महिला जवान कुलविंदर कौर (Kulwinder Kaur) यांची बदली करण्यात आली आहे. कौर यांची रवानगी थेट बेंगळुरूला करण्यात आली.
महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोली कंगना रनौतने मागितल्यानंतर त्यावर संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे.
Kangana Ranaut Slapped Case: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या दोन मोठ्या कारणांमुळे चर्चेत आहे.
Kangana Ranaut Slapped Case: मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून खासदार झालेली कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या जोरदार चर्चेत आहे.
Kangana Ranaut च्या कानशिलात लगावणाऱ्या महिला कॉन्स्टेबलवर सुरूवातीला निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Kangana Ranaut slapped Case : अभिनेत्री कंगना रणौतला चंदीगढ विमानतळावर कानशिलात लगावणाऱ्या CISF च्या महिला जवानाचे निलंबन करण्यात आले होते. अखेर महिला जवानाने या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे.
Kangana Ranaut: कंगना रणौतला चंदिगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने कानशिलात लगावली असल्याचा आरोप अभिनेत्री कंगना रणौतने केला आहे.
Lok Sabha Election Result: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) तिच्या पहिल्या निवडणुकीतच विजय मिळवला आहे.
Kangana Ranaut Lok Sabha Election Results 2024: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.