Kangana Ranaut : काहींना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असणारी बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत
Kangana Ranaut Assets : काहींना काही कारणाने सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारी बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री कंगना राणौत लोकसभा निवडणुकीच्या
Kangana Ranaut : कंगना रणौत हीने तिच्या निवडणूक प्रचारादरम्यान अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्वत:ची तुलना केली आहे.
Congress Release Another List of 16 Candidates : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आणखी एक (Lok Sabha Elections) यादी शनिवारी जाहीर केली. या पंजाबमधील एक, गुजरातमधील चार, हिमाचल प्रदेश 2 आणि ओडिशा राज्यातील 9 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाने बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हीला तिकीट दिले आहे. कंगनाच्या विरोधात […]
Sanjay Dutt Loksabha Election 2024: लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election) जवळ आली आहे. अनेक कलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दिसत आहेत. त्यात अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि अरुण गोविल (Arun Govil) यांसारख्या बड्या कलाकारांचा समावेश आहे. या यादीमध्ये संजय दत्तचेही नाव असल्याचे बोलले जात होते. ते काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. […]
Kangana Ranaut On Vijay Wadettiwar: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut ) सोमवारी (8 एप्रिल, 2024) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या दाव्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ती म्हणाली की, मी गोमांस किंवा कुठल्याही प्रकारचं मांस खात नाही. ही बाब खूप लज्जास्पद आहे […]
Rahul Gandhi Criticize By Kangana Ranaut : राहुल गांधी ( Rahul Gandhi ) आणि प्रियांका गांधी ही भावंड 3 इडियट्स ( 3 Iditots ) चित्रपटाप्रमाणे आईच्या महत्वाकांक्षेला बळी पडलेले मुलं आहेत. अशी टीका अभिनेत्री कंगना रनौतने ( Kangana Ranaut ) केली आहे. दरम्यान भाजपच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करणारी कंगना, विरोधकांना थेट शिंगावर घेणारी कंगना लोकसभेच्या […]
Randeep Hooda Support Alia Bhatt: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सध्या त्याच्या ‘वीर सावरकर’ या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत रणदीपने (Randeep Hooda) आतापर्यंत अनेक मुलाखती दिल्या आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत अभिनेत्याने कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्यातील वादाबद्दल भाष्य करताना पाहायला […]
Lock Up Season 2 Update: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या खूप चर्चेत आहे. या अभिनेत्रीने राजकारणात प्रवेश केला असून आता ती या वर्षी लोकसभा निवडणूकही (Lok Sabha Election) लढवणार आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपने (BJP) तिकीट दिले आहे. एकीकडे कंगनाने राजकारणात प्रवेश केला आहे, तर दुसरीकडे अभिनेत्रीचा शो लॉक अप […]
नवी दिल्ली : भाजपच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करणारी कंगना, विरोधकांना थेट शिंगावर घेणारी कंगना एवढेच नव्हे तर, ‘उद्धव ठाकरे आज मेरा घर टुटा हैं कल तेरा घमंड टुटेगा ये वक्त का पहियाँ हैं याद रखना’ असं थेट आव्हान देणारी कंगना रणावत (Kangana Ranaut) लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. कंगनाला भाजपनं हिमाचल प्रदेशातून उमेदवारी जाहीर केली आहे. […]