Urdu made mandatory for Anganwadi teachers : अंगणवाडी सेविकांना (Anganwadi Sevika) उर्दू भाषेतील प्राविण्य अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सरकारचा हा निर्णय अनेकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. उर्दू भाषेचे प्राविण्य अनिवार्य करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. धक्कायक! शाळेच्या ‘यशासाठी’ काळ्या जादूचा जीवघेणा प्रकार, इयत्ता 2 च्या […]
एसआईटीने पूर्व मंत्री आणि जेडीएस आमदार एचडी रेवन्ना (HD Revanna)यांना आज अटक केली आहे.
एचडी रेवन्ना आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना या दोघांविरुद्ध होलेनारसीपुरा येथे त्यांच्या घरी काम करणाऱ्या माजी स्वयंपाकी महिलेने लैंगिक छळ केल्याची तक्रार केली आहे.
CM Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांना उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. दाखल याचिका फेटाळत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह इतर नेत्यांना न्यायालयाने 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कायद्यापुढं सर्वजण समान असल्याची टिप्पणीही यावेळी उच्च न्यायालयाकडून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी एप्रिल 2022 मध्ये कंत्राटदार संतोष पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी कथित केएस […]
बैलहोंगल : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी 865 सीमावर्ती गावांमध्ये महाराष्ट्र सरकाराची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (आरोग्य विमा योजना) राबविण्यावर आक्षेप घेतला आहे. ही योजना त्वरीत थांबवावी, यासाठी कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांशी चर्चा करावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. (Karnataka Chief Minister Siddaramaiah has taken issue with Maharashtra implementing its Mahatma […]
Karnatak News : शाळेच्या सहली दरम्यान एका मुख्याध्यापिकेने (Headmistress) आपल्या विद्यार्थ्यासोबत काढलेले काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या आक्षेपार्ह फोटोमुळं नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. या फोटोत दिसणारा मुलगा हा दहावीचा विद्यार्थी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, हे फोटो व्हायरल ( photo viral) झाल्यानं पालकांना चांगलाच धक्का बसला. पालकांनी मुख्याध्यापिकेची तक्रार करताच शाळा प्रशासनाने […]