कर्नाटकात काँग्रेसची मोठी फजिती झाली. इतकेच नाही तर राज्याचे सहकार मंत्री केएन राजन्ना यांना थेट राजीनामाच द्यावा लागला.
CRIB Blood Group : जगातील माणसांच्या रक्ताचा एक गट असतो. रक्तगट तपासणी (CRIB Blood Group) केल्यानंतर त्याची माहिती मिळते. आतापर्यंत आपण जे रक्तगट ऐकत आलो आहेत त्यापेक्षा एकदम वेगळा रक्तगट शोधला गेला आहे. तुम्ही कधी CRIB या रक्तगटाचं नाव ऐकलं आहे का? नाही ना पण या नव्या आणि अनोख्या रक्तगटाची महिला भारतात आढळली आहे. कर्नाटक […]
बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियम असुरक्षित असल्याचा खुलासा एका न्यायिक अहवालातून झाला आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला कर्नाटक सरकारने मैसूर साबणाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कर्नाटकातील बंगळुरू महापालिका (Bengaluru) एक खास शक्कल लढवली आहे.
कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात एफपीव्ही नावाचा विषाणू मांजरांमध्ये वेगाने फैलावत चालला आहे. यामुळे शेकडो मांजरांचा मृत्यू झाला आहे.
तुरुंगात असलेली अभिनेत्री रान्या राव हीचे (Ranya Rao) वडील डीजीपी रामचंद्र राव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
कर्नाटक आणि केरळ या दक्षिण भारतातील दोन राज्यांत राजकीय हालचाली वेगाने घडत आहेत.
Karnataka News : सावधान जर तुम्ही बंगळुरूमध्ये राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. फूड सेफ्टी विभागाच्या (Food Safty Department) तपासणीत इडलीबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. इडली खाल्ल्याने कॅन्सरसारखा घातक (Cancer) आजार होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. खाद्य विभागाच्या माहितीनुसार बंगळुरूच्या अनेक भागात इडली तयार करण्यासाठी सुती कापडाऐवजी प्लास्टिक शीटचा वापर […]
कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये महाराष्ट्राच्या बस चालकाला फक्त कन्नड येत नाही म्हणून कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी काळे फासत मारहाण केली.