कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला झाला आहे. एसटी बसला काळे फासण्यात आले.
भारतीय संविधानाच्या निर्मितीत ब्राह्मणांचंही महत्वाचं योगदान आहे असं वक्तव्य कृष्ण एस. दिक्षित यांनी केलं आहे.
Karnataka Road Accident In Yalapur : कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील यल्लापुरा महामार्गावर भीषण अपघात (Karnataka Accident) झालाय. गोलापुरा येथे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटले आणि तो दरीत कोसळला. त्यामुळे ट्रक चक्काचूर झालाय. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. आज 22 जानेवारी रोजी पहाटे चारच्या सुमारास हा (Road […]
Bengaluru Traffic : भारताच्या अनेक मोठ्या शहरांची लोकसंख्या कोटींच्या घरात आहे. ट्रॅफिक क्वालिटी इंडेक्सकडून (Traffic Quality Index) बंगळुरू शहराला सर्वाधिक गर्दीचा शहर म्हणून मान्यता मिळाली आहे. ट्रॅफिक गुणवत्ता निर्देशांक वाहतुकीच्या परिस्थिबाबत अचूक अहवाल देतो. यामध्ये बंगळुरू शहर (Bengaluru) सर्वाधिक गर्दीच शहर म्हणून नमूद करण्यात आले आहे. या शहराचा स्कोर ८०० ते १००० च्या दरम्यान आहे. […]
बंगळुरू येथील एका न्यायालयाने अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने राज्यातील जवळपास 34 हजार मंदिरांबाबत एक मोठा आदेश दिला आहे.
कर्नाटकात डेंग्यू आजाराचा फैलाव मोठ्या (Karnataka News) प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
कर्नाटकाची राजधानी बंगळुरू येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचा मृत्यू झाला.
राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी कथित जमीन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांविरोधात खटला दाखल करण्यास मंजुरी दिली आहे.
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने राज्यातील (Karnataka Government) सर्व सरकारी विभागांना एक अजब आदेश दिला आहे.