Lok Sabha Election : देशाच्या राजकारणात घराणेशाहीवर नेहमीच गप्पा ठोकल्या जातात. आमदार, खासदार अन् मंत्री एकाच कुटुंबात असल्याचे दिसते. त्यामुळे राजकारण नक्की काय असा प्रश्न नागरिकांना पडतो. परंतु, वर्षानुवर्षे याच परिवारांभोवती देशाचं राजकारण फिरतंय हे वास्तव सुद्धा नाकारून चालणार नाही. राजकारणी मंडळींच्या पिढ्यानपिढ्या राजकारणात आहेत आणि चांगल्या स्थिरस्थावर सुद्धा झाल्या आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर […]
Karnataka Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने कर्नाटकात (Karnataka Lok Sabha Election) उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत वीस उमेदवारांना तिकीट देण्यात आले. आता मात्र याच यादीवरून भाजपात वाद सुरू झाले आहेत. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा (KS Eshwarappa) हावेरी लोकसभा मतदारसंघातून आपल्या मुलासाठी तिकीटाची मागणी करत होते. मात्र पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष […]
Lok Sabha Election 2024 : देशात आता लोकसभा निवडणुका जवळ आल्या (Lok Sabha Election 2024) आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. जागावाटपाच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच कर्नाटक राज्यातून (Karnataka) मोठी बातमी समोर आली आहे. माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे (सेक्युलर) नेते एच. डी. देवेगौडा (HD Deve Gowda) यांनी निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली […]
Karnataka News : दक्षिण भारतात भाषेवरून होणारी आंदोलनं नवीन नाहीत. आताही कर्नाटकात (Karnataka) भाषेवरून जोरदार राडा झाला आहे. कन्नड भाषा समर्थकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली आणि दुकानांवरील इंग्रजी भाषेतील फलकांची तोडफोड केली. हा वाद भडकण्याचं कारण म्हणजे कर्नाटकातील सर्व प्रतिष्ठानांच्या साईन बोर्डावर 60 टक्के कन्नड भाषा असावी, असे आदेश देण्यात आले होते. आज राजधानी […]