कोल्हापुरात दोघांना गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाली असून या दोन्ही रुग्णांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महापालिका निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे फार टोकाची भूमिका घेतील असे मला वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये खिंडार पडणार असल्याच्या उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दाव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतात पण आता त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावी असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.
सहकारी पक्ष म्हणून पाच वर्षे सोबत असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाने दोन मतदारसंघात बंडखोरी केली आहे.
कोल्हापूर उत्तरमधून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी देशाचे पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली.
Rahul Gandhi : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. विमानात बिघाड झाल्याने दौरा रद्द
समरजीत घाटगे खलनायक प्रवृत्तीचे आहेत. त्यांची अनेक उदाहरणं मी सांगितली आहेत. खलनायकाला लाजवेल असं त्यांचं कृत्य आहे.