- Home »
- Kolhapur News
Kolhapur News
खास रे टिव्हीचे संजय कांबळे यांचा डिजिटल स्टार महागौरव पुरस्काराने सन्मान
कोल्हापूर: खास रे टिव्हीचे संजय श्रीधर कांबळे (Sanjay Kamble) यांना डिजिटल मीडिया पत्रकार आणि संपादक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गौरविण्यात आले आहे. कोल्हापूर येथे झालेल्या दुसऱ्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डिजिटल स्टार महागौरव 2024 हा या पुरस्कार संजय कांबळे यांनी स्वीकारला आहे. हेमंत सोरेन 31 तासांनंतर रांचीत, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदार भावूक; […]
अजितदादांसमोरच मुश्रीफांच्या डोळ्यांत पाणी; राजकारणातील संकटांचा उल्लेख करताना अश्रू अनावर
Hasan Mushrif : ‘आतापर्यंत जनतेने मला सहा वेळा निवडून दिले. आता माझी सातवी निवडणूक असेल. राजकीय जीवनात वावरताना माझ्यावर दोन वेळा राजकीय संकट आली परंतु, मतदार पाठिशी असल्यामुळे मी दोन्ही संकटं पेलून नेली’, अशा शब्दांत वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी कटू अनुभव सांगितला मात्र हे सांगत असताना त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या […]
भाजपकडून खरंच ऑफर मिळाली का? राजू शेट्टी म्हणाले, मोठी ऑफर आली तरी…
Raju Shetti : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू (Lok Sabha Election 2024) लागलं आहे. अशातच सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीकडून चाचपणी सुरु आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले या मतदारसंघाकडे भाजपने लक्ष वेधलं आहे. हातकणंगले मतदारसंघासाठी भाजपच्या हायकमांड नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार […]
Kolhapur : राजकीय हालचालींना वेग; भाजपची ताकद वाढणार? सतेज पाटलांबद्दल मोठा गौप्यस्फोट
Kolhapur News : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या भाजपात जाण्यासाठी हालचाली सुरु असल्याचा दावा शिवसेना नेते राजेश क्षीरसागर (Rajesh kshirsagar) यांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून कोल्हापुरात सतेज पाटलांसह अनेक नेते भाजपात येणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. अखेर या चर्चांना राजेश क्षीरसागर यांनी दुजोरा दिला आहे. Gauri Khan: ‘अभिनय करणं सर्वात वाईट […]
