Kopargaon News : कोपरगाव तालुक्यातील मोहनीराजनगर भागात 24 सप्टेंबरच्या रात्री दोन गटामध्ये तूफान हाणामारी आणि दगडफेक झाली असल्याची माहिती
घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्म, पो.नि. भगवान मथुरे, स.पो.नि.किशोर पवार, पोसई भुषन हंडोरे यांनी भेट दिली आहे.