Ashutosh Kale vote along with his family in Kopargaon : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात (Assembly Elections 2024) मतदान पार पडत आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांनी (Ashutosh Kale) आपल्या कुटुंबासह माहेगाव देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे आणि […]
Snehlata Kolhe Support Mahayuti candidate Ashutosh Kale : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगावमध्ये आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांना स्नेहलता कोल्हे (Snehlata Kolhe) यांनी पाठिंबा दिलाय. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांनी काल संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले. युती धर्माचं पालन करू, सर्वशक्तीनीशी तुमच्या […]
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची तातडीने हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
कारखान्याचे जेष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीची शिखरे गाठत आहे.
कर्मवीर शंकररावजी काळे हे आदर्श जीवन जगले. त्यांनी आपल्या जीवनात सत्तेपेक्षा जनसेवेला महत्व देवून सेवा करताना कोणताही हेतू ठेवला नाही.
प्रसिद्ध कीर्तनकार व सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे (आळंदी देवाची) अध्यक्ष संदिपान महाराज शिंदे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम.
आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी जवळपास साडेतीन हजार कोटींचा निधी आणला आहे. निधी मिळविण्याचा त्यांचा सपाटा सुरूच आहे.
Ashutosh Kale : जवळपास एकशे दहा वर्षापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या गोदावरी कालव्यांची वहन क्षमता कमी होवून सिंचनावर होणारा परिणाम दूर
Ashutosh Kale: कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे पर्यटन व्यवसायाला आवश्यक असणारे पोषक वातावरण मतदार संघात निर्माण झालंय.
कोपरगाव शहरात सुरू असलेल्या कोपरगाव बसस्थानकाच्या व्यापारी संकुलाची आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी केलीय.