- Home »
- Kothrud
Kothrud
पुण्यात चाललंय तरी काय? केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणाला मारहाण, तिघांना अटक
Muralidhar Mohol : गेल्या काहीदिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच पुण्यात (Pune) आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.
अमोल बालवडकरांनी कोथरुड पोखरलं… चंद्रकांतदादा पाटील टेन्शनमध्ये
महाराष्ट्रामध्ये भाजपचा उमेदवार डोळे झाकून निवडून येईल, असा मतदारसंघ कोणता? या प्रश्नावर आलेल्या उत्तरात कोथरुडचा (Kotharud Assembly Constituncy) क्रमांक टॉपवर येईल. कोथरुडमध्ये पक्षाची हीच ताकद लक्षात घेत भाजपचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना खुद्द अमित शाह यांनी तिथून संधी दिली. बऱ्याच नाट्यानंतर आणि घडामोडींनंतर पाटील कोथरुडचे आमदार झाले. मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांचे […]
चंद्रकांतदादा आणि बालवडकरांमध्ये ‘पोस्टर वॉर’; दोघांचे एकाचवेळी, एकाच भागात महिलांसाठी कार्यक्रम
चंद्रकांत पाटील आणि अमोल बालवडकर यांनी रविवारी महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. हे सर्व कार्यक्रम एकाचवेळी आणि एकाच भागात आहेत.
Sharad Mohol : गँगस्टर शरद मोहोळचा धसका संजय दत्तनेही घेतला होता….
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात काल (दि.5) भर दुपारी सुतारदरा भागात कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा त्याच्याच बॉडीगार्डने गोळ्या झाडून खून केला. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. मोहोळ बरोबर जमिनीच्या आणि पैशाच्या जुन्या वादातून आरोपींनी मोहोळवर गोळीबार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले […]
मोठी बातमी : कुख्यात गुंड शरद मोहोळवर कोथरूडमध्ये गोळीबार; हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या
पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर (Sharad Mohol) कोथरूड भागात गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरा दवाखाना परिसरात असणाऱ्या भागात ही घटना घडली आहे. हा हल्ला टोळीयुद्धतून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हल्लेखोरांनी मोहळवर तीन गोळ्या झाडल्या असून, मोहळला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर मोहळची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले […]
