- Home »
- Kunbi certificate
Kunbi certificate
कुणबी प्रमाणपत्रातील अडथळे दूर करण्यासाठी सरकारचं मोठ पाऊल, मंत्री विखे पाटलांनी केली घोषणा
Kunbi Certificate : कुणबी जात प्रमाणपत्रातील अडथळे दूर करण्यासाठी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्रे ‘या’ जिल्ह्यात वितरित; स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती
Kunbi Certificate : मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या 81 व्यक्तींपैकी 80 जणांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचं अर्थसाहाय्य दिलं.
मनोज जरांगे पाटलांची मुंबईला जाण्याची घोषणा; आमदार रोहित पवारांचा सरकारला महत्वाचा सल्ला
Rohit Pawar on Jarange Strike Mumbai : लातूरमध्ये बोलताना रोहित पवार यांनी सरकारकडं जरांगे यांच्या आंदोलनाबाबत महत्वाची मागणई केली आहे.
कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही! ‘मुंबईला धमकी, गणेशोत्सवात आंदोलन का? गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर निशाणा
Sadavarte Attacks Jarange Hunger Strike In Mumbai : मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा करताच वकील सदावर्ते यांनी टीका केली आहे.
Video : आम्हीही तक्रार करणार! आंदोलन बंद पाडण्यासाठी ED’ची नोटिस; जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
Manoj Jarange Criticizes CM Fadnavis over ED Notice : ईडी नोटीसच्या माध्यमातून आंदोलन कमकुवत करचा सरकारचा प्रयत्न असा आरोप जरांगे यांनी केला.
Video : ठरलं! जरांगे पाटलांचा मुंबईला जाण्याबाबत मोठा निर्णय, ‘या’ तारखेला आझाद मैदानात उपोषण
Jarange Mumbai Hunger Strike Update : अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने निघण्याची घोषणा केली असून 19 सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण.
जरांगे पाटलांचा मुंबईत जाण्याचा निर्धार; मागण्यांचा पाढा वाचताना अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike Update : जरांगे पाटील समाजाशी संवाद साधताना रडले. त्यावेळी वातावरण शांत झालं होतं. अनेक उपस्थितांचे मन गहिवरले.
…तर मराठा समाजातील तरूण वंचित राहतील; मराठा आरक्षण अभ्यासक कोंढरे असं का म्हणाले?
Maratha Reservation Expert Rajendra Kodhare : सरकारकडून केवळ 'आम्ही सकारात्मक आहोत' एवढंच सांगितलं जात असल्याने संभ्रम अधिक वाढत आहे.
छगन भुजबळ कशाला काडी लावतो म्हातारपणात; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा घणाघाती वार
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आरक्षण प्रश्नावरून उपोषण करणारे जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत.
जसे तुम्हाला समर्थक तसे आमच्या नेत्यांनाही समर्थक; मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यावर सामंतांचा पलटवार
मनोज जरांगे पाटील यांना गैररसमज नाही, त्यांना कुणीतरी सांगतं आणि नंतर होतो असं आम्हाला वाटतं असं उदय सामंत म्हणाले आहेत.