आज अपघातस्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले आहे. तर, कुर्ल्यातील भीषण अपघातानंतर कुर्ला स्टेशनबाहेरील बस स्थानक बंद आहे.
या दुर्घटनेनंतर आमदार दिलीप लांडे यांनी घटनास्थळी जात परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनीच हा अपघात नेमका का झाला, याबाबत माहिती दिली
र्ल्यात एलबीएस रोडवर भीषण अपघात झाला आहे. बेस्ट बसने (Best Bus) अनेकांना उडवल्याची माहिती आहे