Ajit Pawar Announcement On Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) ही नेहमीच चर्चेत असते. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिलंय. अजित […]
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या (Ladki Bahin Yojana) पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांना वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम सरकार राबवणार आहे. अर्जाच्या पडताळणीमध्ये जर महिला अपात्र ठरली तर पैसे परत घेतले जाणार अशी चर्चा सुरू झाली. यावरून विरोधकांकडून सरकारवर (Mahayuto) जोरदार टीका होतेय. यावर आता महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi […]
२६ जानेवारी म्हणजेच पुढच्या रविवारच्या आता लाडक्या बहीणींचे पैसे जमा होतील, असं अजित पवार म्हणाले.
महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीपर्यंत ही लाडकी बहीण योजना सुरू ठेवतील, मात्र नंतर ही योजना महायुती सरकार कायमस्वरुपी बंद करेल,