BJP Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojna : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojna) महायुती सरकारने सुरू केली. त्याचबरोबर निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीच्या नेत्यांनी या योजनेच्या रकमेत बदल करून 2100 रूपयांचा हप्ता दिला जाईल, असं आश्वासन दिला. निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. महिला मतदारांचं महायुतीच्या पारड्यात झुकतं माप होतं. त्यानंतर आता सर्व […]