महार वतनाच्या जागेवर साखर कारखाना उभारण्याच्या आश्वासनावरून ही जमीन कवडीमोल दराने देण्यात आल्याचं म्हटलं आहे.