Rohit Pawar Condemns Lathicharge On Tribal Citizens : ‘आदिवासी हा देशाचा मूळ निवासी आहे, तरीही त्यांना दुय्यम वागणूक दिली जात असते, ‘ असे विधान राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी (Rohit Pawar) अकोले येथे भाषणात केले. काल अकोले (Akole) इथं निघालेल्या मिरवणुकीत ‘जागतिक आदिवासी दिना’च्या दिवशीच या सरकारने आदिवासींवर लाठीचार्ज केला. स्वतः आमदारांनीच याची कबुली दिली. […]