- Home »
- latur news
latur news
पवारांसोबत असतांना विलासरावांचा फोन, जयंत पाटलांना सांगितला ‘तो’ किस्सा
Jayant Patil : आज लातूर तालुक्यातील निवळी येथे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil यांनी या कार्यक्रमात बोलतांना विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. एकदा पवार साहेबांसोबत असतांना विलासरावांचा फोन आल्याचा किस्साही […]
Ritesh Deshmukh : “काका नेहमीच पाठिशी उभे राहिले, काका-पुतण्याचं नातं”… रितेशचं वक्तव्य चर्चेत
Ritesh Deshmukh : राज्याच्या राजकारणात काका आणि पुतण्याच्या जोड्यांची नेहमीच चर्चा होते. त्यांच्यातील वादाचीही चर्चा असते. काही काका पुतण्यांमधील वादही राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. आज पुन्हा एकदा या काका-पुतण्याच्या जोडीची चर्चा होत आहे. लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी भाषणात सिनेअभिनेता रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) काका-पुतण्याच्या नात्याबाबत […]
Ritesh Deshmukh : ‘कंठ दाटला, डोळे भरून आले’.. वडिलांच्या आठवणीने रितेशला रडू कोसळलं
Ritesh Deshmukh : राज्याचे माजी मु्ख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज लातूर शहरात पार पडले. या कार्यक्रमासाठी देशमुख कुटुंबियांसह लातुरातील काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी अभिनेता रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) आपल्या भाषणात वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या आठवणीने रितेश भावूक झाला. त्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं. हा प्रसंग पाहून भाऊ अमित देशमुख (Amit […]
पोलिसांनीच दिला बोकडबळी! उदगीर पोलिस ठाण्यातील प्रकारानंतर 2 पीआय निलंबित, ८ जणांची बदली
Udgir Police sacrificed a goat : उदगीर पोलिस (Udgir Police) ठाण्याच्या हद्दीदअपघातांचे प्रमाण आणि गंभीर गुन्ह्यांत वाढ होत आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या गेटवर बोकडाचा बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अरविंद पवार (Police Inspector Arvind Pawar) आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगले यांना गुरुवारी निलंबित करण्यात […]