Last Stop Khanda हा चित्रपट 21 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून, चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
Last Stop Khanda चित्रपटाचं टायटल साँग लाँच करण्यात आलं. दोन दमदार गाण्यांनी चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आहे.
National Award-winning director Rajesh Pinjani यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट 'गोट्या गँगस्टर' आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Kurla to Vengurla या चित्रपटातून गावांतील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय घेत माती आणि नाती जोडणारी एक धमाल गोष्ट समोर येणार आहे.
Tesla Model Y चं मुंबईतील बीकेसीमध्ये शोरूम खुलं होत आहे. पण या गाड्यांची किंमत काय असणार? तसेच याबाबत सर्व काही जाणून घ्या...
Yere Yere Paisa 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एक भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले.