Salman Khan च्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणाची सध्या मुंबई पोलिसांकडून (police) कसून चौकशी सुरू आहे.
Salman Khan House Firing Update : बॉलीवूडचा (Bollywood ) सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर आज (14 एप्रिल) गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police) सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर (Galaxy apartment) सुरक्षा वाढवली आहे तर आता या गोळीबार प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले […]