Laxman Hake Says Sand mafia supports Manoj Jarange : जालन्यात (Jalna) वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासनाने जोरदार कारवाई सुरू झालीय. यामध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा मेव्हणा विलास खेडकवर देखील तडीपारीची कारवाई केलीय. यावरून आता मनोज जरांगे यांच्यावर टीका केली जातेय. जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियाचा सपोर्ट असल्याचं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी […]
Laxman Hake receives threatening call : ओबीसी आंदोलक पत्रकार परिषद पुर्वी लक्ष्मण हाकेंना (Laxman Hake) धमकीचा फोन आलाय. जरांगे समर्थकाकडून फोनहून धमकी दिल्याचा आरोप केला जातोय. फोनमधील ऑडिओ क्लिप समोर आलीय. समोरून बोलणारी व्यक्ती हाकेंना धमकावत आहे. त्या व्यक्तीने जरांगेंना धमकावत (Manoj Jarange) असल्याचा आरोप हाकेंवर देखील केलाय. हाकेंना शिव्या देखील दिल्या गेल्यात. तुझी लायकी […]
Laxman Hake Allegations On Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आज 8 जानेवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. […]
Laxman Hake : नांदेडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची गाडी फोडण्यात आली आहे. माहितीनुसार, कंधार तालुक्यातील