Sharad Pawar LetsUpp Exclusive Interview : राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लेट्सअप मराठीला एक खास मुलाखत दिली.
ओबीसी आरक्षणाच्या रक्षणाच्या बाजूने उपोषणासाठी बसलेले लक्ष्मण हाके यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना अनेक खुलासे केले आहेत.
पुणे जिल्ह्यात लोकसभेनंतर विधानसभेलाही शरद पवारच बाजी मारणार अशी चर्चा आहे. त्याचं विश्लेशन लेट्सअप खबरबातमध्ये करण्यात आलंय.
लेट्सअप मराठीच्या मुलाखतीत बोलताना माढा लोकसभा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जिल्ह्यातील नव्या राजकीय समीकरणावर भाष्य केलं.
पुणे : विमाननगरमधील फिनिक्स मार्केटसिटी अर्थात फिनिक्स मॉलच्या (Phoenix Mall) तिसऱ्या मजल्यावर आज (दि.19) दुपारी तीनच्या सुमारास भीषण आगा लागली होती. यानंतर सुरक्षेसाठी संपूर्ण मॉल रिकामा करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. या घटनेत […]
Sachin Ahir अयोद्धेतील राम मंदिराचा (Ram Mandir)लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. त्या सोहळ्याला व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण दिलं जाणार आहे. सरकारच्या दृष्टीने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे व्हीव्हीआयपी नसतील त्यामुळे त्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं नसल्याचं मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यावरुन आता ठाकरे गटाकडून परखड शब्दात प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) भव्य राम मंदिराच्या गर्भगृहाची प्राण-प्रतिष्ठा आणि अभिषेकासाठी 22 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या मंदिराचे उद्घाटन 24 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. त्यामध्ये अनेक बॉलिवूडचे कलाकार देखील […]
Girish Mahajan replies Sanjay Raut : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची (Ram Mandir) जय्यत तयारी सुरू आहे. 22 जानेवारी रोजी हा सोहळा होणार आहे. यासाठी देशभरातील व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठविण्यात येत आहेत. मात्र उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) निमंत्रण पाठवले गेले नाही. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मात्र निमंत्रण मिळाले आहे. यावरून […]
Ram Mandir Trust : राम मंदिर ट्रस्टकडून (Ram Mandir Trust ) पुढील महिन्यात होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. अयोध्येत राम मंदिर अस्तित्वात यावे यासाठी ज्या नेत्यांनी मोठा संघर्ष केला त्यात या दोघांचं नाव घ्यावंच लागेल. मात्र अगोदर या दोघांना […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) भव्य राम मंदिराच्या गर्भगृहाची प्राण-प्रतिष्ठा आणि अभिषेकासाठी 22 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या मंदिराचे उद्घाटन 24 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा […]