Supriya Sule On Saif Ali Khan : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) काल रात्री 3.30 च्या सुमारास चाकूने हल्ला
मुंबई : अभिनेता सैल अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर त्याच्याव मुंबईतील लिलावती रूग्णालयात तातडीचे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सैळ अली खानच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती देत सैफच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले. तसेच त्याच्या थोरॅसिक स्पायनल कॉडलादेखील दुखापत झाली असून, सध्या त्याला अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले […]