मुकेश अंबानीच्या जिओ फायनान्स कंपनीने एक खास सुविधा सुरू केली आहे. आता तु्म्ही तुमच्या डीमॅट खात्यातील शेअर्स आणि म्युच्युअल फंड गहाण ठेऊन कर्ज घेऊ शकता.
घर खरेदी करण्याआधी डाऊन पेमेंटसाठी मोठी रक्कम आधीच जमा केली पाहिजे. जितके जास्त डाऊन पेमेंट भराल तितका तुमचा हप्ता कमी राहिल.