Ahmednagar : येत्या काळात राज्यात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections)होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. नगर दक्षिण लोकसभा ही चांगलीच गाजणार असल्याचे दिसत आहे. भाजपकडून सुजय विखे (Sujay Vikhe)हे लोकसभेची तयारी करत असतानाच महायुतीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादीचे (NCP Ajit Pawar group)आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)निवडणूक लढवणार का? याबाबत तर्क-वितर्क लावले जात […]
Lok Sabha elections 2024 : पुढील वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडी राज्यात एकत्र येऊन निवडणुका लढवणार आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर जागा वाटपाचा मोठा प्रश्न आहे. कोणाला किती जागा मिळणार याकडेच राज्याचे लक्ष लागले आहे. याच संदर्भात आज दिल्लीत काँग्रेसची केंद्रीय समिती (Congress Central Committee) आणि महाराष्ट्राच्या […]
Sharad Pawar : पुढील वर्षात देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपकडून (BJP) पंतप्रधान पदासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच चेहरा असणार आहेत. मात्र, अद्याप विरोधकांच्या इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला नाही. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पंतप्रधान मोदींविरोधात इंडिया आघाडीकडे चेहराच नाही, […]