Lok Sabha Elections 2024 : राज्यासह देशात लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha elections) धुरळा पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने जोरदार कंबर कसली. भाजपने (BJP) राज्यात आपल्या वीस उमेदवारांची घोषणा केली. मात्र, महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. अशातच आता महायुतीचे जागा जवळपास निश्चित झाल्याचं समोर येतं. एकूण 48 जागांपैकी 42 जागांवर […]
Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ( Lok Sabha Elections 2024) काँग्रेसकडून चित्रपट अभिनेत्यांना उतरवले जाऊ शकते. यामध्ये गोविंदा आणि ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांच्या नावांची चर्चा आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं की, राज बब्बर गोविंदा यांचे सारखे अनेक लोक सध्या त्यांच्या संपर्कात आहेत. तसेच त्यांना चांगला […]
Lok Sabha elections 2024 : देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा दावा सत्ताधारी भाजपकडून (BJP) केला जात आहे. केवळ सत्ताच नाही, तर भाजपप्रणित एनडीए आघाडी 400 हून अधिक जागा जिंकेल, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सांगत आहेत. तर विरोधकही भाजपला (BJP) सत्तेतून खेचू असं सांगताहेत. दरम्यान, आता इंडिया टीव्ही-सीएनएक्सने केलेल्या सर्व्हेत इंडिया आघाडीला […]
Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळण्यासाठी आंदोलक राज्यभर एकवटले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये ( Lok Sabha elections)हजारो मराठा बांधव अर्ज भरणार आहेत. मराठा आरक्षणाला पाठिंबा न देणाऱ्या कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याची शपथ यावेळी घेण्यात आली. त्याचबरोबर प्रचारसभेतही (Rally)सबभागी होणार नाहीत, संबंधित उमेदवाराला मतदान करणार नसल्याची शपथ देखील यावेळी घेण्यात आली. मराठा आंदोलनाची (Maratha movement)पुढची दिशा […]
JP Nadda’s tenure as president extended : देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections 2024) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांसंदर्भात दिल्लीतील प्रगती मैदानाच्या भारत मंडपममध्ये भाजपचे (BJP) दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन सुरू झाले. आज या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपने काही मोठे निर्णय घेतले. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या […]
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha Elections) इंडिया आघाडीत (India Alliance) फूट पडू लागली आहे. बिहारमध्ये जेडीयू नेते नितीश कुमार आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीची साथ सोडली. त्यानंतर आता आम आदमी पक्षानेही इंडिया आघाडीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री […]
अहमदनगर – राज्यात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) पडघम वाजू लागले आहे. यातच नगर दक्षिणमधून भाजपचा (BJP) उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरु असताना यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. मी एक भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गाव चालो अभियानात फिरत आहे. खासदार म्हणून नाही. सर्वजण देखील हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन […]
Lok Sabha elections 2024 : देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा दावा सत्ताधारी भाजपकडून (BJP) केला जात आहे. केवळ सत्ताच नाही, तर भाजपप्रणित एनडीए आघाडी 400 हून अधिक जागा जिंकेल, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सांगत आहेत. मात्र, काही सर्व्हेमध्ये आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज ‘इंडिया टुडे मूड ऑफ नेशन’चा सर्व्हे […]
Lok Sabha elections 2024 : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections) वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारी सुरू झालीये. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीच्या […]
Prakash Ambedkar on Nana Patole : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections)पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi)वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण देण्यात आले. त्यावर वंचितकडून अर्थात अॅड प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निमंत्रणावरुन प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नाना पटोले यांच्या डोक्यात लोचा झाला आहे […]