अठराव्या लोकसभेचे सत्र 24 जून पासून सुरू (Parliament Session) होणार आहे. या अधिवेशनात खासदारांना शपथ देण्यात येणार आहे.
लोकसभे निवडणुकीसाठी उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये एकून आठ राज्यांमध्ये हे मतदान होणार आहे.
20 मे रोजी महाराष्ट्रातील लोकसभेच्या 5 टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये मुंबईतील सहा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. ठाकरे विरूद्ध शिंदे लढत.
2019 मधील लोकसभा निवडणुकीत 78 महिला उमेदवार निवडणूक जिंकून संसदेत पोहोचल्या होत्या. यातील 12 महिला अशा होत्या ज्यांनी तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निवडणूक जिंकली आहे.
राजकारणात महिलांचं प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी राजकीय (Lok Sabha Election 2024) पक्षांकडून केले जात असलेले दावे अतिशय पोकळ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.