- Home »
- Madha
Madha
Video : राजकीय गणित बदलण्याची ताकद असणारे दादांचे दोन ‘हुकमी एक्के’ भाजपात डेरेदाखल
Rajan Patil and Yashwant Mane हे भाजपमध्ये आले. हा पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गोरेंच्या हस्ते प्रवेश पार पडला.
चौदा वर्षीय मुलाने डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपवलं, सोलापुरात एकच खळबळ…
माढा तालुक्यातील आढेगाव या गावात एका १४ वर्षीय मुलाने रिव्हॉल्व्हरने (Revolver) स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली
नाईक-निंबाळकर की मोहिते पाटील? माढा अन् माळशिरस तालुका ठरवणार निकाल…
माढा मतदारसंघात कोण बाजी मारणार? रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsinah Naik Nimbalkar) की धैर्यशील मोहिते पाटील?
लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही; थेट ऑडिओ क्लिप ऐकवत पवारांचा मोदींवर हल्ला
Sharad Pawar Criticize PM Modi in Madha meeting : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात माढा लोकसभा मतदारसंघ ( Madha Lok Sabha Constituency) चर्चेत आहे. त्याच माढ्यामध्ये भाजपला धक्का देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झालेल्या धैर्यशील मोहिते पाटलांसाठी शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी ( PM Modi […]
मोहिते पाटलांनी माढा ‘ओढत’ आणलं… आता कोण-कोण आहे सोबत?
माढ्यात जानकरांनी पवारांच्या हातावर तुरी दिली.. माढ्यात पवारांना उमेदवार सापडत नाही… माढ्यात भाजपची सीट निघणार? अशा अनेक चर्चा सुरु असतानाच शरद पवारांनी (Sharad Pawar) डाव टाकला. थेट धैर्यशील मोहिते पाटील यांना (Dhairysheel Mohite Patil) मैदानात उतरवत पवारांनी भाजपलाच धक्का दिला. मोहिते पाटील घराणे म्हणजे पवारांचे जुने स्नेही. 2019 मध्ये ‘सत्तेचा लाभ’ मिळविण्यासाठी त्यांनी भाजपची वाट […]
माढ्याचा तिढा सुटला! अकलूज की फलटण, एकत्र बसून चर्चा करा अन् सांगा : पवारांचे निर्देश
सातारा : अकलूजचे मोहिते पाटील कुटुंबिय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. येत्या गुढीपाडव्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha) धैर्यशिल मोहिते पाटील […]
मोहिते-पाटलांचे ठरेना… माढ्याच्या मैदानात नवा भिडू; प्रवीण गायकवाडांनी घेतली पवारांची भेट
सोलापूर : मोहिते-पाटील कुटुंबियांचा निर्णय होत नसेल तर मी ‘तुतारी’ चिन्हावर माढ्यातून लढायला तयार आहे, असे म्हणत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी स्वतः याबाबत माध्यमांना माहिती दिली. गायकवाड यांना पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले […]
मोहिते पाटील अन् रामराजेंचा विरोध… निंबाळकर आता विजयाचे गणित कसे सोडवणार?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मोहिते पाटील घराण्याच्या मदतीमुळे रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) यांची माढा (Madha) लोकसभा मतदारसंघातून संसदेची वाट सुकर झाली होती, त्याच मोहिते पाटील घराण्याचा यंदा रणजीतसिंह यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध होता. त्यांच्या जोडीला गतवर्षी रणजीतसिंहांचे कडवट विरोधक असलेले रामराजे नाईक निंबाळकर आले. सांगोल्यातून माजी आमदार दीपक साळुंखेही दबक्या आवाजात […]
