Mahadev Jankar : दोन दिवसापूर्वी भाजपसोबत जाऊन आपण इतिहासातील सर्वात मोठी चूक केली होती असं रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटले होते.
Mahadev Jankar Statement On BJP Alliance : भाजपसोबत (BJP) युती करणे, ही माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक होती, अशा शब्दांत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी थेट भाजपवर निशाणा साधला. अकोल्यात पक्ष बैठकीसाठी आले (Maharashtra Politics) असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही संतप्त प्रतिक्रिया दिली. महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार टीका करताना […]