राहुल नार्वेकर साताऱ्याचे जावई आहेत. सातारा माझं गाव आहे. २०२२ मध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलं. तो कसोटीचा काळ होता.
अंबादास दानवे यांनी सभापतींना पत्र लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच निलंबनाचा फेर विचार करावा अशी विनंतीही केली आहे.
पेपरफुटीचे खोटे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे आज राज्यातील ३५-५० लाख युवा खोटं बोलत आहेत का?
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आज काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावर टीका केली.