सोलापूर जिल्ह्यातील आमदार फोनची वाट पाहत आहेत मात्र एकाही आमदाराला फोन आलेला नाही अशी माहिती समोर आली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी दुसऱ्यांदा विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मंत्रिपदे फायनल करा, त्यांनंतर आम्ही आमच्या मंत्रिपदांची चर्चा करू, असं अजितदादांनी फडणवीसांना कळवल्याचं समजते.
गृहखाते शिंदेसाहेबांना मिळावं अशी आजही आमची मागणी आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.
Cabinate Ministers NCP Name List Ajit Pawar Dhananjay Munde : सध्या राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरू आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप निश्चित झाले नसले, तरी शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला होणार हे निश्चित आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना उपमुख्यमंत्री केले जाईल, अशी शक्यता […]
Mahayuti New Cabinet Minister List Maharashtra Goverment : विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल लागून पाच दिवस झाले, तरीही अजून महायुतीच्या (Mahayuti) मंत्रिमंडळ स्थापनेचं घोडं अजूनही अडलेलं आहे. महायुतीच्या सत्तावाटपामध्ये मुख्यमंत्रिपदासह इतर महत्वाची खाती भाजप (BJP0 स्वत:कडेच ठेवणार असल्याची माहिती मिळतेय. सामान्य प्रशासन, गृह, महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, इतर मागास आणि […]
Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज (30 जुलै) रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली
Maharashtra Cabinet Expansion 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या