- Home »
- Maharashtra CM
Maharashtra CM
दहाच आमदार…अजित पवारांना मुख्यमंत्री कसं करू? जयंत पाटलांचा मिश्किल टोला
Jayant Patil On Ajit Pawar As Chief Minister : राज्यात सध्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा रंगली आहेत. अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते अगदी विठ्ठलाला साकडे घालत असल्याचं पाहायला मिळतंय. आमदार अमोल मिटकरी, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील या इच्छा जाहीरपणे बोलून दाखवल्या आहेत. मुख्यमंत्रीपद हा आकड्यांचा खेळ […]
मी नितेशला समज दिली…’बाप’वरून वाद पेटला, नारायण राणेंनी टोचले मुलाचे कान
Narayan Aane Angry On Nitesh Rane Controversial Statement : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘बापावरून’ चांगलाच वाद सुरू झाला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी महायुतीमधील मित्र पक्षांवरच जाहीर सभेमधून केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. या विधानावरुन नितेश राणेंचे (Nitesh Rane) वडील नारायण राणे यांनीही मुलाचे कान टोचले आहेत. याप्रकरणा माजी केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) […]
राऊतांचे दावे फोल ठरले; फडणवीस ‘वर्षा’ बंगल्यावर शिफ्ट; गृहप्रवेश करताच मिळाली ‘गुड न्यूज’
मुंबई : विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र, असे असतानाही ते मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर (varsha bungalow) राहण्यास गेले नव्हते. त्यांच्या या कृतीमुळे विरोधकांनी मोठं रान उटवलं होतं. मात्र, आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर फडणवीस वर्षा बंगल्यात शिफ्ट झाले असून, गृहप्रवेश करताच त्यांना पहिली गुड […]
… तेव्हा अटलजी काय म्हणतील या भीतीने मी खूप घाबरलो, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला ‘तो’ किस्सा
CM Devendra Fadnavis : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे.
‘देवेंद्र’पर्व सुरू! PM मोदी अन् लाडक्या बहिणींच्या साक्षीने… फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
BJP leader Devendra Fadnavis Took oath as Maharashtra CM : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रातील नव्या सरकारचा हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस (BJP) यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा […]
आम्हाला विश्वास … एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील ; उदय सामंत
Uday Samant Said Eknath Shinde Will Take DCM Oath : राज्यात आज महायुतीचा शपथविधी पार पडतोय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही? हा प्रश्न अजूनही कायम आहे. तर महायुतीच्या शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत देखील एकनाथ शिंदे यांचं नाव नाहीये. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते […]
महायुतीचं सुत्र ठरलं! मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख आली समोर, शिंदे-पवारांना किती खाती मिळणार?
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Cabinet Expansion of Mahayuti Government will on 11th December : राज्यात आज महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. पण आज केवळ तिघांचाच शपथविधी होणार असल्याचं समोर आलंय. तर नव्या फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर […]
एकनाथ शिंदेंचा काळ संपला, पक्षही फुटू शकतो; संजय राऊतांनी दिला इशारा
Sanjay Raut On Eknath Shinde Over Maharashtra CM Post : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची (Maharashtra CM) शपथ घेणार आहेत. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत वक्तव्य केलंय. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचा काळ संपलाय. त्यांचा काळ केवळ दोन वर्षांचा […]
मी ‘काडतूस’ आहे…झुकेगा नही! फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री, चित्रा वाघ यांनी विरोधकांना डिवचलं
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Chitra Wagh X Post On Devendra Fadnavis : राज्यात आज संध्याकाळी महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यामुळे भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यावेळी भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलेली एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेत आली […]
महायुतीत मंत्रिपदावरून घोडं अडलं? आज फक्त तिघांचाच शपथविधी, कारण…
Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar Will Take Oath : महाराष्ट्राला आज नवा मुख्यमंत्री (Mahayuti CM) मिळणार आहे. महाराष्ट्रात आज म्हणजेच 5 डिसेंबर रोजी नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रात आज आझाद मैदानावर संध्याकाळी 5.30 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. शिवसेनेचे […]
