Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadanvis submitted Resignations : राज्यात आज 14वी विधानसभा विसर्जित झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय. तर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे कारभार पाहणार आहेत. राज्यात (Maharashtra CM) आज 14 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपलाय. त्यामुळे आता महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करावं लागणार आहे. […]
Maharashtra CM Name Final Eknath Shinde Resignation : विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Election 2024) भाजप महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळालंय. 288 मतदारसंघांतील तब्बल 237 जागांवर भाजप महायुतीचा विजय झाला आहे. त्यामुळे, आता राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झालंय. परंतु महायुतीमध्ये मात्र राज्याचा मुख्यमंत्री (Maharashtra CM) कोण होणार, याबाबत मोठं रणकंदन पाहायला मिळतंय. दरम्यान काल […]
Assembly Election 2024 Bihar Pattern In Maharashtra CM : राज्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) निवडणुकीचा धुराळा संपलेला आहे. पण आता सर्वांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ स्थापनेचे वेध लागलेले आहेत. महायुतीने (Mahayuti) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवली (Maharashtra CM) अन् 200 पेक्षा अधिक उमेदवारांना निवडून आणण्यात यश मिळवलं. […]
महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं. "राजकारणात असणाऱ्या
पुढचा मुख्यमंत्री भाजपचा तर 2029 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचं भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका मुलाखतीदरम्यान केलंय.
कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत अजितदादांना भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.