Sanjay Kumar : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, सीएसडीएसचे संजय कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra cooperative societies Elections Postponed : महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबत (Elections) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मुसळधार पाऊस (Heavy Rain) अन् त्यातून निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या (Flood) पार्श्वभूमीवर सहकार विभागाने या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित ठेवण्यात (Maharashtra cooperative societies Elections) आल्या आहेत. पावसामुळे भीषण परिस्थिती गेल्या दोन-तीन […]
Maharashtra Election 2025 : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
Rahul Gandhi On Election Commission : महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीच्या निकालावर लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी वारंवार
Supreme Court On EVM : सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला (Election Commission) ईव्हीएममधील (EVM) डेटा नष्ट करू नये
बहुसंख्य उमेदवारांनी ईव्हीएमचा घोळ असल्याचा दावा केला तर काहींनी ईव्हीएमवर पराभवाचं खापर फोडणं योग्य नाही असं सांगितलं.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी भाजपचा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील असे वक्तव्य केले होते.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
ईव्हीएम मशीन कसे सेट केले जाते याचे प्रेझेंटेशन आम्हाला काही लोकांनी दिले होकते. आमची कमतरता होती की आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही.
निवडणूक आयोगावर माझा विश्वास आहे. या प्रक्रियेत काही घोटाळा असेल तर आधी समोर येईन आणि निवडणुकीला सामोरा जाईन असे पाचपुते म्हणाले आहेत.