मुख्यमंत्री इतके बनावट आहेत, की झेरॉक्स तरी बरी निघते, यांची झेरॉक्सच निघत नाही अशी बोचरी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंनी केलीयं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्तपणे केंद्र सरकारकडे मदतीसाठी पत्र पाठवले.
येत्या 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.